Surprise Me!

Chhatrapati Sambhajinagar | हायकोर्ट लिपिक परिक्षेत गडबड, Abhijeet Dipke यांच्या मागण्या काय? | CJP

2026-08-17 4 Dailymotion

Chhatrapati Sambhajinagar | हायकोर्ट लिपिक परिक्षेत गडबड, Abhijeet Dipke यांच्या मागण्या काय? | CJP | Marathi News | Marathi Batmya | Maharashtra Politics | Lokmat

#chhatrapatisambhajinagar #abhijeetdipke #cjp #cjpprotest #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics

राज्यात आणखी एका परिक्षेत गडबड
हायकोर्ट लिपिक भरती परिक्षेवरुन राज्यभरात संताप
अभिजीत दीपकेंनी संभाजीनगरात माध्यमांशी संवाद साधला
संभाजीनगरात रविवारी झालेल्या परिक्षेत सर्व्हरमध्ये गडबड - दीपके
सर्व्हरमध्ये गडबड झाल्यानं विद्यार्थी फेल झाले- दीपके
पुन्हा परिक्षा घेण्याची दीपकेंची मागणी
राज्यभरात मुलामुलींचं भविष्य पाण्यात - दीपके